लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

वाचनीय : निकाल येईल पुढे 'नीट' होईल? - Marathi News | Readable result will be neet but what about next | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय : निकाल येईल पुढे 'नीट' होईल?

नीटच्या निकालानंतर देशभर सुरू झालेला गोंधळ विद्यार्थ्यांचा तणाव वाढविणारा आहे. ...

"मुख्यमंत्री साहेब, यंदापासून मोफत उच्च शिक्षण सुरू करा"; लातूरच्या ९२ मुलींची पत्रातून मागणी - Marathi News | "Mr. CM Eknath Shinde, start free higher education for girls from this year"; 92 girls of Latur demand by letter | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"मुख्यमंत्री साहेब, यंदापासून मोफत उच्च शिक्षण सुरू करा"; लातूरच्या ९२ मुलींची पत्रातून मागणी

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या पालकांचे उत्पन्न ८ लाखाच्या आत आहे, अशा मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याचे सुतोवाच केले होते. ...

नीट प्रकरणी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर! उच्चस्तरीय समिती स्थापन, दोन महिन्यात अहवाल सादर करणार - Marathi News | NEET, NET paper leak row: Govt sets up 7-member reform panel; Who is on committee? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट प्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडवर! उच्चस्तरीय समिती स्थापन, २ महिन्यात येणार अहवाल

NEET Paper Leak Case 2024 : नीट पेपर फुटीच्या आरोपांदरम्यान शिक्षण मंत्रालयाने परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.  ...

मुलींच्या फी माफीचा आदेश कधी निघणार?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख - Marathi News | Fee waiver order for girls after graduation election says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलींच्या फी माफीचा आदेश कधी निघणार?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अजूनही महिना आहे. त्याआधीच शासन आदेश निघेल, असंही ते म्हणाले. ...

Maharashtra News: सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | Why the insistence of consecutive papers only in Maharashtra? Question from medical course students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग पेपरचा आग्रह महाराष्ट्रातच का? वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सवाल

राजस्थानसह, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या शेजारील राज्यात एक दिवसाआड पेपरचे आयाेजन हाेत असताना महाराष्ट्रातच सलग परीक्षेचा आग्रह का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून हाेत आहे..... ...

डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा - Marathi News | UGC NET papers leaked on darknet Education Ministers claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डार्कनेटवर फुटले हाेते ‘यूजीसी-नेट’चे पेपर : शिक्षणमंत्र्यांचा दावा

समुपदेशन रद्द करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने दिला नकार . ...

धक्कादायक! परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला, एकाची किंमत ३२ लाख; ‘नीट-यूजी’ २०२४ बाबत अनेक आरोपींनी दिली कबुली - Marathi News | neet exam scam Received the paper before the exam the price of one is 32 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला, एकाची किंमत ३२ लाख; ‘नीट-यूजी’ २०२४ बाबत अनेक आरोपींनी दिली कबुली

पेपरफुटीच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून ३० ते ३२ लाख रुपये घेण्यात आले. ...

शिक्षण विभागातील पाच अधिकाऱ्यांचे अपंगत्व ‘डाउटफुल’ - Marathi News | Disability of five officials in education department 'doubtful' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षण विभागातील पाच अधिकाऱ्यांचे अपंगत्व ‘डाउटफुल’

आयुक्तांनी दिले तपासणीचे आदेश : बोगस प्रमाणपत्राद्वारे बढती मिळविल्याचा संशय ...