लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

‘तसलं’ नाही आमच्या घरात! आपल्या मुलांना भयंकर व्यसन लागलं आहे हे पालकांना कळतही नाही कारण.. - Marathi News | kids addiction-alcohol-drug-porn, why parents are not aware of this? what to do about kids addiction? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तसलं’ नाही आमच्या घरात! आपल्या मुलांना भयंकर व्यसन लागलं आहे हे पालकांना कळतही नाही कारण..

मुलांना व्यसन का लागतं हे समजून त्यावर उपाययोजना करायला हव्या, मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ...

तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत? - Marathi News | Do your kids get angry all the time? Why are children getting so angry at home? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत?

सतत आदळ-आपट, नाकावर राग, हट्टीपणा आणि भयंकर संताप, मुलांच्या वागण्यात हे येतं कुठून? ...

मुलगेही लवकर वयात येत आहेत, अकाली मोठं होणाऱ्या मुलांच्या गोंधळलेल्या शरीराला थ्रीलचा नाद - Marathi News | Boys and early puberty, what parents should know?How do you talk to your son about puberty? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलगेही लवकर वयात येत आहेत, अकाली मोठं होणाऱ्या मुलांच्या गोंधळलेल्या शरीराला थ्रीलचा नाद

मुलग्यांचं मोठं होण्याचं वय हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. अर्धवट मोठं होण्याचे गंभीर परिणाम त्यांच्यावर सध्या दिसत आहेत. ...

वयात येताना आवाज फुटला म्हणून मुलाचा आत्मविश्वासच कमी झाला, तो अबोल झाला? असं होतं कारण.. - Marathi News | Voice cracking or breaking is a normal part of puberty for boys, parents speak talk to your son about boys puberty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येताना आवाज फुटला म्हणून मुलाचा आत्मविश्वासच कमी झाला, तो अबोल झाला? असं होतं कारण..

Understanding boys Puberty : आवाज फुटल्यानंतर कोणाचा भसाडा होतो, कोणाचा चिरका. तर कोणाचा बेसूर. पण आवाज फुटतो म्हणजे काय होतं हे माहिती आहे का? ...

'गुड टच, बॅड टच' बाबत माहिती देताना धक्कादायक प्रकार; ११ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून अतिप्रसंग - Marathi News | Shocking type of information about 'good touch, bad touch'; 11-year-old girl assaulted by murderer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गुड टच, बॅड टच' बाबत माहिती देताना धक्कादायक प्रकार; ११ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून अतिप्रसंग

आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले ...

Red Banana : इंजिनीअर शेतकऱ्याने चार एकरांत लाल केळीतून कमावले ३५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Red Banana : Income of 35 lakhs earned from red banana in four acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Red Banana : इंजिनीअर शेतकऱ्याने चार एकरांत लाल केळीतून कमावले ३५ लाखांचे उत्पन्न

सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अभिजित पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

एमबीबीएस प्रवेशासाठी मुदतवाढ; नोंदणीचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Extension of time for MBBS admission; Today is the last day for registration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमबीबीएस प्रवेशासाठी मुदतवाढ; नोंदणीचा आज शेवटचा दिवस

३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार ...

अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका; निवडणूक, जनगणना ड्युटी मात्र कायम राहणार - Marathi News | release of teachers from non-teaching duties; However, the election and census duties will continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सुटका; निवडणूक, जनगणना ड्युटी मात्र कायम राहणार

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी शासन निर्णय काढत जाहीर केले. ...