लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले, तेव्हा कळले परीक्षा रद्द - Marathi News | mhada cancel the recruitment exam after paper leak bid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले, तेव्हा कळले परीक्षा रद्द

म्हाडाच्या नोकर भरतीसाठी रविवारी राज्यभरात होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. देशभरातील विद्यार्थी परीक्षेसाठी रविवारी सकाळी केंद्रावर पोहचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे कळाल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला. ...

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांत बोकारे - Marathi News | dr. prashant bokare is the new vice chancellor of gondwana university gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांत बोकारे

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी डॉ. बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. डॉ. बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. ...

शिक्षणक्षेत्रात खळबळ; शिक्षिकेचा शाळेतच आत्महत्येचा प्रयत्न, मुख्याध्यापकासोबत वादाची किनार - Marathi News | Excitement in education; Teacher's suicide attempt at school, edge of argument with headmaster | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षणक्षेत्रात खळबळ; शिक्षिकेचा शाळेतच आत्महत्येचा प्रयत्न, मुख्याध्यापकासोबत वादाची किनार

मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यात मागील तीन वर्षांपासून वाद सुरु आहेत. ...

Coronavirus: कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ - Marathi News | Exam fees waived for students who lost their parents due to Kovid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Education News: राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत दहावी आणि बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवा ...

कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट; १५०० नवे विद्यार्थी वेटिंगवर - Marathi News | Plans to raise the retirement age of professors to 65; 1500 new students waiting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट; १५०० नवे विद्यार्थी वेटिंगवर

Yawatmal News दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे. ...

परप्रांतात दहावी झालेले एमबीबीएसच्या प्रवेशातून बाद; शेकडाे पात्र विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | Tenth-ranked students in other state out of MBBS admission; Hundreds hit eligible students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परप्रांतात दहावी झालेले एमबीबीएसच्या प्रवेशातून बाद; शेकडाे पात्र विद्यार्थ्यांना फटका

Nagpur News २०१७ नंतर परप्रांतातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएससह वैद्यकीय शाखेतील अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार नाही, या निर्णयाचा शेकडाे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. ...

टीईटीची प्रश्नपत्रिका पाठविली व्हॉट्सॲपवर, परीक्षकासह परीक्षार्थ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Examiner sent TET question paper on a students WhatsApp | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टीईटीची प्रश्नपत्रिका पाठविली व्हॉट्सॲपवर, परीक्षकासह परीक्षार्थ्याविरुद्ध गुन्हा

रविवारी शहरातील ५९ केंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. पैकी नारायणदास लढ्ढा हायस्कूल या परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराबाबत एका सहायक परीक्षकासह एका परीक्षार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन, काळ्या फित लावून शासनाचा निषेध - Marathi News | sant gadge baba University staff to go on strike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन, काळ्या फित लावून शासनाचा निषेध

कोरोनाच्या दोन वर्षांत विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला नाही, असा आरोप कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आला आहे. ...