कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
शिक्षण क्षेत्र FOLLOW Education sector, Latest Marathi News
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे. ...
सातबाऱ्यावर लागले विद्यापीठाचे नाव; कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत विद्यापीठाच्या मालकीची जमीन ...
महाविद्यालय स्थापन करण्याच्या घोषणेला वर्ष उलटले तरी संभाजीनगरातील महिला कृषी तंत्र महाविद्यालय उभारण्यासाठी एक रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला नाही. ...
अहमदनगर येथे प्राणज्योत मालवली; डॉ. प्रभाकर मांडे यांचा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकजीवन क्षेत्रातील संशोधनामुळे राज्यभर दबदबा होता. ...
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती : राज्यभरातील मागासवर्गीय विद्यार्थी हतबल ...
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांच्या संशोधकांच्या टीमचे यश ...
सध्या राज्यभर चर्चेत असलेला शिक्षण विभागातील भ्रष्टाचार अन् भ्रष्टाचाऱ्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. यात माध्यमिक शिक्षण ... ...
जिल्ह्यात एकूण ५६ अनुदानित वसतिगृहे असून यात दोन हजार विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची सुविधा मिळते. ...