अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळा निवडीच्या बोगसबाजीला शासनस्तरावरून लगाम लावण्यात आला आहे. शाळा, निवास व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना साहित्य पुरवठा यातील प्रत्येक बाब ब्रॅण्डेड असणे बंधनकारक केले आहे. ...
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या जाळ्यात न अडकता त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी येथील उर्दू काफिला आणि अलफैज फाऊंडेशनतर्फे जिल्हाभरात शहरांसह खेड्यांपर्यंत जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधत १ हजाराहून अधिक उर्दू मासिके व ...
शालेय पोषण आहारासाठी पणन महासंघतर्फे तूर डाळीचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जून २०१८ ते डिसेंबर २०१८ सहा महिन्यांसाठी लागणारी तूर डाळीची मागणी जिल्हा स्तरावरून मागविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या मागणीप्रमाणे पुरवठा केलेल्या तूर डाळीची रक्कम ...
शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत’ समूहातर्फे दि.२५ ते २७ मेदरम्यान अॅस्पायर एज्युकेशन फेअरचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार येथे सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठीचे प्रदर्श ...
जागतिक स्पर्धेच्या तुलनेत भारतातील उच्चशिक्षण मोडकळीस आले आहे. गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणात आभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत उच्चशिक्षणात बदल होत नाहीत. आता उच्चशिक्षणाची पुनर्रचनाच करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष ...