जानकीनगरातील न्यू इरा इंग्लिश स्कूलचे संचालक रमेश तळेकर यांना माहेश्वरीची परिस्थिती समजली अन् त्यांनी तिला मदत करण्याचे ठरविले. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेण्याचे माहेश्वरीचे स्वप्न पूर्ण झाले. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे. ...
कॉलेजमध्ये वरिष्ठ महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या परंतु, सध्या निवृत्त झालेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ३० प्राध्यापकांची प्रोफेसरशीप शासन व विद्यापीठाच्या गलथानपणामुळे लटकली आहे. हे प्राध्यापक सुटा संघटनेच्या माध्यम ...
आरटीई २५ टक्के अंतर्गत २०१८-१९ आॅनलाई प्रवेश अर्ज करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे. २९ मे ते ४ जून या कालावधीत पालकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीप सोटनक्के यांनी केले आहे. ...
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या खाजगी अनधिकृत प्राथमिक शाळा बंद करा. प्रत्येक शाळांच्या दर्शनी भागात अनधिकृत शाळा नसल्याचे बोर्ड लावा, असे आदेश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण सभापती मीना शेळके यांनी दिल ...