शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे. ...
यंदा प्रवेशबंदीचा फटका ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसला तर यास जबाबदार कोण राहील, असा असा सवाल नागपूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संस्थांचालकांनी बुधवारी लोकमत व्यासपीठावर केला. ...
मराठवाड्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ताधाऱ्यांचीच फेरनिवड झाली. अध्यक्षपदी प्रकाश सोळंके यांची तर सचिवपदी आमदार सतीश चव्हाण विजयी झाले ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना ब्लॅकमेल करून स्थानिक कार्यकर्ते आपल्याला हवे तसे निर्णय घेत असल्याचा आरोप उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. ...
लातूर येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजचा लोकेश पारस मंडलेचा हा ६७० गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तसेच राजर्षी शाहू, दयानंद विज्ञान महाविद्यालयांनीही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम ठेवला असून निकालात उच्चांक गाठला आहे. ...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत शहरातील प्रितेश पलोड या विद्यार्थ्याने सर्वाधिक २०० पैकी १९० गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे़ ...