जिल्हा परिषदेच्या काही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर गेल्या वर्षी आली असताना काही शाळांतील पटसंख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची दिलासादायक बाबही आहे. ...
दिवा लावू अंधारात : अंबाजोगाई तालुक्यातील एका बऱ्यापैकी मोठ्या असणाऱ्या आणि नावाजलेल्या गावातील ही गोष्ट. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया आणि दिवंगत प्राचार्या शैलाताई लोहिया यांच्या ‘मानवलोक’ संस्थेचं या भागात प्रचंड मोठं काम. विविध क्षेत्रां ...
नाशिक : खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक भरतीसाठी वापरात येणाऱ्या ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीविरोधात राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी पुणे येथील बालेवाडीतील अशोक बालवडकर यांच्या शिक्षण संस्थेत शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजता राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. ...
बीड गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही, कर्तृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिणवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळात पुरेशा नाहीत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या, असे प्र ...
भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत.मागणी करूनही व्यवस्था न केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लाहेरी शाळेला कुलूप ठोकले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. ...