शाळा भरण्याची वेळ झाली असतानाही शिक्षक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उदगीर तालुक्यातील नांदेड- बिदर रस्त्यावरील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातील शैक्षणिक उपक्रम, तासिका, संशोधन, संशोधनाच्या दर्जासह इतर कामांचे मूल्यमापन करण्यास सोमवारी (दि.२३) सुरुवात झाली. ...
नाशिक : शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यामध्ये विस्थापित शिक्षकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने प्रकरण गांभिर्याने घेत खोटी माहिती सादर करून गैरफायदा घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाइचे संकेत आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग शुक्रव ...
नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी गुरुवारी (दि.१९) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. यात एकूण ८ हजार ४५७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यातील ३ हजार ३८९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने चालविलेला अनागोंदी कारभार मोडून काढत महामानवाच्या नावाने असलेले विद्यापीठ बदनामीपासून वाचविणार असल्याचा निर्धार दहापेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी बुधवारी व ...
शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि ...