मंठा तालुक्यातील उस्वद, किर्तापूर, नळडोळ, पेवार, अंधवाडी आदी गावातील विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी बसची सुविधा नसल्याने विद्यार्थिनींना सात कि़मी. पायी चालून शाळा गाठावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय उच्चतर अभियान (रुसा) आणि राज्य उद्योग मंत्रालयातर्फे प्रत्येकी एक ‘अटल इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार आहे ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आता अंतिम फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी देण्यात आली असून, बुधवारपर्यंत (दि. १२) दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शहरातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागां ...
येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जुन्या इमारतीत एक खाजगी शाळेत भरते. या शाळेचे भाडेपत्रक नसल्याचे पंचायत समितीचा शिक्षण विभाग सांगते तर ५५ वर्षांचे भाडेपत्रक असल्याचे खाजगी शाळेचे मुख्याध्यापक सांगतात यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ...
रमण सायन्स सेंटर (आरएससी)आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) यांनी रमण सायन्स केंद्रात स्थापन केलेली अनोखी व नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा उद्योजकांना आणि नव्याने उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी फायद्याची आहे. ...