यावर्षी पहिली व आठवीचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात आला. नव्या पाठ्यपुस्तकांची ओळख करून देण्यासाठी आता विद्या प्राधिकरणने दूरदर्शनच्या डीटीएच वाहिनीद्वारे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली आहे. ...
जिल्हास्तरावरील केंद्रस्थानी असलेल्या सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) तब्बल सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने ही संस्था पूर्णपणे वाºयावर सोडली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संस् ...
आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली. आता ...
नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची ...
अकोला: कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या खासगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांना शासनाने अनुदान मंजूर केले आहे. ...
शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे प्रवेश खासगी क्लासचालक आणि शिक्षण संस्थांच्या संगनमताने झाल्याचाही आरोप होत आहे. ...
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत संबंधित २१२ शाळेतील मुख्याध्यापकांनी चूकीचे खातेक्रमांक शिक्षण विभागाकडे सादर केले. सदरील खातेक्रमांक तात्काळ दुरूस्ती करून सादर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जोपर्यंत खातेक्रमांक बरोबर दिले जाणार नाही ...
आजच्या युगात अभियंते ‘पॅकेज’च्या मागे धावत असताना उपराजधानीत स्थापत्य अभियांत्रिकीतील एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील अध्यापन अन् संशोधनाचा वसा सोडलेला नाही. ...