जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेतली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा नि ...
मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत शनिवारी तब्बल ७ शिक्षक गैरहजर आढळून आल्याने शाळेचा कारभार रामभरोसे सुरु होता. सोमवारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सोमवारी शाळेला भेट देऊन तपासणी केली. ...
निफाड येथे आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत वैनतेय विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात ‘स्पेस विक’चे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शुक्र (व्हीनस), मंगळ (मास), गुरु (ज्युपिटर) आणि शनि (सॅटर्न) हे चारही ग्रह एकाच रांगेत आलेले असून ते टेलिस्कोपने पाहता येऊ शकतात. ...
जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. ...
जगभरातील विद्यापीठांची ताजी क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. अपेक्षेनुरुप यावर्षीही पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटनचाच दबदबा आहे. भारताच्या मात्र एकाही विद्यापीठाला पहिल्या २५० विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता आलेले नाही. ...