विद्यार्थ्यांचा करिअरकडील कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, कोणती शाखा निवडावी, यासाठी त्याचा फायदा होतो. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयांचे शैक्षणिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी महाविद्यालयांना २० हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार होते. मात्र त्यास काही प्राचार्यांनी विरोध दर्शविल्यामुळे शुल्कांचा निर्णय रद्द केला ...
शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो, या आत्मविश्वासासह सकारात्मक विचार करून यशस्वीतेचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी रायला महोत्सवातून निरोप घेतला. ...
अकोला: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, पवित्र पोर्टलवरील कामाचा आढावा घेण्यासाठी ४ फेब्रुवारी यशदा पुणे येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना उपस्थित राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे ...