महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे दरवर्षी ५ वी ८ वीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सैनिकशाळा प्रवेश पुनर्परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा एकाच वेळेवर आल्याने राज्यभर संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शिष्यवृ ...
वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून १३ फेबुवारीपर्यंत मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत ...
अकोला: शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले असून, या शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त करू इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद, मनपा शाळांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. ...
आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षित प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया नेहमी लांबणीवर पडत असते़ यंदा शिक्षण विभागाने ही प्रक्रिया लवकर सुरु करण्याचा निर्णय घेतला. ...
सुधागडात जिल्हा परिषदेच्या एकूण १५४ शाळा आहेत. त्यापैकी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत १८ शाळा बंद झाल्या असून २०१९ मध्ये ४ ते ५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 29, विषय-मराठी, घटक- जोडशब्द, काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोडशब्द तयार होतो. उदा. आरडाओरडा, कडकडाट, धाडधाड आदी. ...