नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विधी शाखेच्या बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी (दि.२१) सीईटी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ३६ आणि महाराष्ट्राबाहेरील १३ अशा एकूण ६६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे आगामी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता कायम ठेवण्यासाठी आगामी आठवड्यात समित्या पाठविण्यात येणार आहेत. या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी प्राध्यापकांनी मोठी लॉबिंग सुुरू केल्याची म ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळेच्या एक किलोमीटर परीसरातील विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील सिडको भागातील नामांकित शाळांच्या एक किलोमीटरच्या परिघातील घरांना मागणी वाढली असून अनेक पालाकांकडून या भागातील घरे भाडे कराराने ...
गेल्या काही वर्षांमध्ये मुक्त विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर नियामक संस्थांचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठांच्या कामकाजावर अनेक मयार्दा येत असून अशा परिस्थितीत या दुरस्थ शिक्षण प्रणालीतून शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून ...
जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ...