नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शिक्षणाचा आकृतीबंध बदलताच जिल्हा परिषदांनी आपल्या अखत्यारितील शाळांना सरकसकट पाचवा आणि आठवा वर्ग जोडून घेतला. मात्र, यात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी अनधिकृत वर्ग बंद करण्याचे संकेत दिले आहेत. ...
मीडियाचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजू प्रशासन अनुभवते. पत्रकारिता क्षेत्र ग्लॅमरस पण जबाबदारीचे आहे. बातमी मिळवून जबाबदारीने लिहावे लागते व तशी विश्वासार्हता पत्रकाराला मिळवावी लागते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. ...
शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान ...
इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी सुरळीत पार पडली असून नाशिक जिल्ह्यातून सुमारे २१ हजार २६८ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी जवळपास ७ ते ८ टक्के विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचा प्राथमिक अं ...