नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रक ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २४ फेबु्रवारी २0१९ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी २७ मे २0१९ या कालावधीत आॅनलाईन अर्ज ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)मागास व आर्थिक दुर्बळ घटकांतीव विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रेवशासाठी राबविण्यात येणारी प्रवेशाची प्रक्रिया यंदा तब्बल दीड ते दोन महिने उशीराने सुरु झाल्यानंतरही या प्रक्रियेत अजूनही दिरंगाईच सुरू अ ...
नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अशा ३८७ शाळा आहेत. जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पट कमी होण्याची इतरही कारणे असली तरी या शाळांवर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (डीआयईसीपीडी) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे. जि.प.चा १५०० च्या वर शाळांचा कारभार असलेल्या या संस्थेला प्राचार्य नाही. ...