नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
उन्हाळ्याच्या सुटी कालावधीत शाळेचे कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत सुरु ठेवण्यात यावे. दिर्घकालीन सुटी असणाºया सर्व कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे अशा आशयाच्या पत्रामुळे मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे ...
शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे शिक्षकांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत जाऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले. ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्य ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार क ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी संशोधन प्रकल्प देण्याची संकल्पना पुढे आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत आर्थिक तरतुदही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली. यानु ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव तथा विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांची मूळ सहयोगी प्राध्यापकपदाची नियुक्ती चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. शोभना जोशी यांनी तक्रार न ...
राज्य शासनाने कल्याणकारी योजना, शालेय साहित्य व गणवेश खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेल्या डीबीटीच्या निर्णयाला पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे. ...
नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार सभासद असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ असून, त्याबाबतचा निर्णय घेण्यास अजून बराच कालावधी आहे. ...