अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होऊन आत बायफोकल प्रवेशाची यादी जाहीर व्हायची वेळ आली, तरी अकरावीच्या एकूण जागा किती याची माहिती उपसंचालक विभागाकडून जाहीर करण्यात आली नाही. ...
आतापर्यंत एकाही शाळेकडे गणवेशाचा निधी पोहचला नाही. त्यामुळे मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही मुलांना पहिल्याच दिवशी जुन्या गणवेशावर शाळेत जावे लागणार आहे. ...
अमरावती विद्यापीठातील खासगी कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संगनमताने अभियांत्रिकी मेकॅनिक्स विषयाचा पेपर फुटल्याचे वडेट्टीवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. ...
दोडामार्ग तालुक्याच्या शिक्षण विभागाचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार शनिवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील तेरवण-मेढे व मांगेली शाळेत एकही शिक्षक हजर नसल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ताटकळत राहण्याची वेळ आली. त्यामुळे पालकां ...
महाराष्ट्र शासनाने प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. आता केंद्र शासनाने त्याही पुढचे पाऊल टाकत महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या नेमणुकाही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी सदैव नवनवीन उपक्रम राबविण्याच्या घोषणा शासनाकडून होत असतात. परंतु या उपक्रमाकरिता मार्गदर्शन व प्रभावी पर्यवेक्षण करणारी शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा मात्र रामभरोसे असल्याचे दिसून येते. ...
कलेच्या फाईन आर्टस, अप्लाइड आर्टस प्रवेशांमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि प्रवेश प्रक्रियेत सुलभीकरण व्हावे यासाठी यंदा पहिल्यांदाच सीईटी सेलकडून दृष्यकलेच्या परीक्षेचे सर्व पेपर विद्यार्थ्यांना आॅनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. ...