संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारा तीन दिवसीय 'न्यु डायमेन्शन इन केमिस्ट्री अॅन्ड केमिस्ट्री एज्युकेशन आणि नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ केमिस्ट्री टीचर्स या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. ...
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांपैकी एक असा सन्मान अभिमानाने बाळगत असतानाच आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव आहे. ...
मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पार पडलेला दीक्षान्त समारंभ हा राज्यपालांच्या अनुपस्थितीत पार पडला. सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींमुळे राज्यपालांना दीक्षान्त समारंभाला उपस्थित राहता आले नाही. ...
सुधागडातील जिल्हा परिषदच्या एकूण १५४ शाळांपैकी २०१६ ते २०१८ पर्यंत १८ शाळांना टाळे लागले आहेत. ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालक स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. ...
शिक्षणाचा ताण कमी करण्यासाठी काही वर्षांपासून शिक्षण पद्धतीत बदलाच्या नावाखाली प्रोजेक्ट वर्कचे फॅड शाळांमध्ये सुरू झाले आहे. विशेषत: खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये तर सर्रास या पद्धतीचा वापर करून मूल्यांकन केले जाते. ...