लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

विद्यार्थ्यांनी सामाजिक हित जपावे - Marathi News | Students should maintain social interest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांनी सामाजिक हित जपावे

महाविद्यालयीन युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. या जाणिवा विकसित होण्यास राष्टÑीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वहितापेक्षा सामाज ...

स्टाइसमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - Marathi News | Guiding Students in Stice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्टाइसमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सिन्नर तालुका औद्योगिक वसाहत संस्थेमध्ये संगमनेर येथील अमृतवाहिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भेट देत प्रशिक्षण घेतले. ...

चिंचला आश्रमशाळेतील विद्यार्थी राज्य पातळीवर - Marathi News | Students at the Chinchla Ashram School at the state level | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचला आश्रमशाळेतील विद्यार्थी राज्य पातळीवर

कोकमठाण येथे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील चिंचला येथील आश्रमशाळेतील सोळा खेळाडूंची राज्य पातळीवर निवड झाली. ...

तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Taluka level science exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, ...

छत्रे विद्यालयात क्रीडा महोत्सव - Marathi News | Sports Festival at Chhatre School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छत्रे विद्यालयात क्रीडा महोत्सव

मनमाड : येथील छत्रे विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव शहरातील महर्षी वाल्मिकी स्टेडिअम येथे संपन्न झाला. ...

व्ही. जे. हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण - Marathi News | V J. Distribution of awards in high school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्ही. जे. हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण

नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे व ज्येष्ठ विधिज्ञ समीर जोशी उपस्थित होते. ...

कळवणला विज्ञान प्रदर्शनाचा समारोप - Marathi News | Science exhibition concludes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

कळवण पंचायत समिती शिक्षण विभाग व कळवण तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रवळजी फाटा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल व सखूआई ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ४५व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. ...

वडनेरभैरवला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Science Exhibition at Vadnarbhairav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडनेरभैरवला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

मविप्र संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते व पंचायत समिती सभापती अमोल भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ...