टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते. ...
राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये समाजसेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना उपक्र माद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवकांनी करावे. समाजकार ...
म्हाळसाकोरे येथील आरूढ विद्यालयात अठ्ठावीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या मुलांची पुन्हा एकदा रविवारी शाळा भरली आणि तेव्हा वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकांनी वर्गावर तास घेऊन भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. ...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले. ...
मालेगाव शहर परिसरात नागरिकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील विविध हॉटेल्समध्ये आबालवृद्धांनी गर्दी केली होती. शहरातील इमारती रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्या होत्या. ...
देवळा येथे कर्मवीर रामरावजी अहेर यांच्या स्मृतिसप्ताह निमित्ताने कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. ...
मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जनाबाजी सुमन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या ई-बँकिंग प्रॅक्टिसेस कोर्समध्ये मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ...