मालेगाव : येथील कॅम्पातील केबीएच विद्यालयात दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे यासाठी कलचाचणी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ... ...
रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक व प्रायमरी इंग्लिश मीडिअम स्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव लोंढे होते. वंदना निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ...
राष्ट्र सेवा दलातर्फे शुक्रवारी सायंकाळी कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित उत्सव सावित्रीचा या कार्यक्रमात ‘सावित्री वदते’ ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली. ...
येवला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भाटगाव येथे करूया सन्मान लेकीचा उपक्र म पार पडला. यावेळी शाळेच्या प्रांगणात गुढी उभारण्यात आली. तर लेक वाचवा, लेक शिकवा अशी रांगोळी आकर्षण ठरली. गुढीचे पूजन माधव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण ...
दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे २ लाख १५ हजार ५९७ विद्यार्थ्यांचे, तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांचे अर्ज नाशिक विभागीय माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही अतिविशेष विलंब शुल्कासह ...