येवला तालुक्यातील रस्ता सुरेगाव जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी १२७ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. ...
दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली ...
नाशिक : स्री शिक्षणाचा जागर करून समाजात मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ... ...
सटाणा : येथील महाविद्यालयात नववर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविसंमेलन उत्साहात पार पडले. ...
येवला तालुक्यातील रामवाडी येथे लेक वाचवा, लेक शिकवा अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म साजरा करण्यात आला. यावेळी मुलींच्या नावाच्या पाट्या दारावर लावत त्यांचे औक्षण करण्यात आले. ...
शालेय विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारची भीती मनात न बाळगता आपल्या जवळच्या कसबे-सुकेणे किंवा ओझर पोलीस ठाण्याशी संपर्कसाधावा. शालेय मुलींसाठी महिला पोलिसांचे पथक सदैव तत्पर असल्याची ग्वाही ओझर पोलीस ठाण्याचे पी. आय. भगवान मथुरे यांनी दिली. ...
आदिवासी मुलांमध्ये कवी, साहित्यिक, लेखक, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू लपलेले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांनी केले. भावेश बागुल लिखित डांगी भाषेतील पातरी या काव्यसं ...