लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांसाठी अपुरे पडत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शासनाची जागा उपलब्ध असून याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी म ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर पात्रताधारक पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रि ...
वाहनांच्या धुरामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून, हा चिंतेचा विषय आहे. यावर विद्युत हायब्रीड वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आगामी काळात मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे अभ्यास व करिअर ...
श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. यावर्षीही क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ...
दरवर्षी आरटीई कायद्यांतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींना खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या प्रतिपूर्तीसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ४ न ...