लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

हातरुंडीच्या आदिवासी शाळेला आदर्श पुरस्कार - Marathi News | Adarsh Award for tribal school of Hatrundi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हातरुंडीच्या आदिवासी शाळेला आदर्श पुरस्कार

हातरु ंडी येथील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने कला, क्र ीडा, सांस्कृतिक उपक्र मासह गुणवत्ता विकासात उत्तम कामगिरी केल्याने या शाळेला प्रथम क्र मांकाचा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रयास फाउण्डेशनच्या वतीने आदिवासी भागात ...

मोफत प्रवेशाविषयी जनजागृती करण्याकडे दुर्लक्ष - Marathi News | Regardless of the awareness about free admission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोफत प्रवेशाविषयी जनजागृती करण्याकडे दुर्लक्ष

शाळांचीही उदासीनता : प्रकल्पग्रस्त विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता ...

गोल्डन विंग्ज स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण - Marathi News | Annual prize distribution of the Golden Wings School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोल्डन विंग्ज स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण

सोशल मीडियाच्या जाळ्यात मॉडेल आईसह नवी पिढी इतकी अडकली आहे की, आईच्या पदराची नात्यांची वीण विस्कटली असल्यामुळे जगण्याचे ताल हरविले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाइलच्या युगातून बाहेर काढा, असे आवाहन कवी विष्णू थोरे यांनी केले. ...

नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न - Marathi News | New policy seeks to increase education flexibility | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न

आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देणार, हॅपीनेस क्लासबाबत माहिती घेणार - Marathi News | Donald Trump's wife will visit a government school in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देणार, हॅपीनेस क्लासबाबत माहिती घेणार

Donald Trump's wife Melania Trump : मेलेनिया ट्रम्प ह्या दक्षिण दिल्लीमधील एका सरकाळी शाळेतील मुलांची भेट घेणार आहेत. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उपस्थित राहणार आहेत. ...

पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कॉपीबहाद्दरांच्या पथ्यावर - Marathi News | Insufficient number of police personnel on the coping path | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कॉपीबहाद्दरांच्या पथ्यावर

होमगार्डनी टाकलेल्या बहिष्काराचा परीक्षा बंदोबस्तावर परिणाम झाला असून, कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट दिसून येत आहे. ...

अंगणवाडी सेविका, मदतनिसांची २१५ पदे रिक्त - Marathi News | Anganwadi sevika and helpers 215 posts vacant in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडी सेविका, मदतनिसांची २१५ पदे रिक्त

भरतीची प्रक्रिया महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत लवकरच सुरू होणार आहे. ...

गोंदिया मेडिकलच्या १०० जागा धोक्यात - Marathi News | 100 seats in Gondia Medical college in trouble | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया मेडिकलच्या १०० जागा धोक्यात

गेल्या वर्षी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) केलेल्या पाहणीत २९ त्रुटी काढल्या. याचा ‘ई-मेल’ गोंदिया मेडिकलला सोमवारी प्राप्त झाला. यात एमबीबीएसच्या १०० जागांवर प्रवेश का थांबविण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...