लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

डासांच्या उपद्रवातून सुटका; वसतिगृहासह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गादी, मच्छरदाणी - Marathi News | Students in residential schools including hostels in the state will get new mattresses and mosquito nets | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डासांच्या उपद्रवातून सुटका; वसतिगृहासह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गादी, मच्छरदाणी

राज्य शासनाने १६ कोटी ६७ लाख ५९ हजार ७२७ रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. ...

फी माफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करा; चंद्रकांत पाटील यांची महाविघालयांना सूचना - Marathi News | Set up a committee to address the problems of girls including fee waiver; Chandrakant Patil instructs colleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फी माफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करा; चंद्रकांत पाटील यांची महाविघालयांना सूचना

पुण्यातील गरवारे महाविद्यालयास भेट आणि आढावा ...

Ahilyanagar : प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी - Marathi News | Ahilyanagar: Administration 'Pass', Copybahadr 'Fail' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

HSC Exam News: ‘पाथर्डीला या आणि पास होऊन जा’ अशा प्रकारची हमी ज्या बाहेरगावच्या मुला-मुलींना दिली होती, तो पाथर्डी पॅटर्न यंदा फेल ठरला आहे. पैसेही गेले, पदोन्नतीही गेली, वेळही गेला आणि हाती भोपळा आला परिस्थिती बाहेरगावच्या कॉपीबहाद्दरांवर ओढवली आहे ...

कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी - Marathi News | Notice issued to 12 department heads who were absent from the VC's surprise visit; Now the VC will sit in within hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी

प्राध्यापकांचे सोडा, विभागप्रमुखच गैरहजर; यापुढे कुलगुरू थेट प्राध्यापकांच्या तासिकांमध्ये जाऊन बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. ...

12th Exam : पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल  - Marathi News | 12th Exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल 

पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल  ...

शिक्षण विभागांत चाललंय काय ? शिक्षकानेच केली सेवानोंद पुस्तिकेत खाडाखोड;महापालिकेने केली फक्त बदलीची कारवाई   - Marathi News | The teacher himself made a mistake in the service record book, the municipal corporation only took action to transfer him. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षण विभागांत चाललंय काय ? शिक्षकानेच केली सेवानोंद पुस्तिकेत खाडाखोड

शिक्षकाचे नाव असून त्यांच्यावर महापालिकेने केलेल्या कारवाईने शिक्षक वर्तुळात आश्चर्य व्यक्त ...

राज्यात शाळा १ एप्रिलपासून, तर निकाल २९ रोजी लागणार - Marathi News | schools in the state will start from april 1 in goa and while results will be declared on 29 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात शाळा १ एप्रिलपासून, तर निकाल २९ रोजी लागणार

नव्या शैक्षणिक सत्राची शिक्षण खात्याकडून तयारी ...

'ती' मुले गणितात शाळकरी मुलांपेक्षा हुशार; संशोधनाने वाढवली पालकांची चिंता  - Marathi News | 'Those' children are smarter than school children in math; Research raises parents' concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ती' मुले गणितात शाळकरी मुलांपेक्षा हुशार; संशोधनाने वाढवली पालकांची चिंता 

Education India: संशोधनानुसार, शाळकरी मुले शैक्षणिक गणितात चांगली असतात, तर भाजी मंडईतील मुले अवघड व्यवहार लवकर सोडवितात. ...