लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाले असून एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरु असतानाच दुसरीकडे विभागीय मंडळाचे रविवार (दि.१)पासून स्थलांतरही सुरू झाले आहे. त्यामुळे या परीक्षांचे ...
शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. ३) पासून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विदयार्थी प्रविष्ठ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रावर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. ...
विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ...
भयमुक्त शांततेत,व ताणवमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देतील याबाबत जिल्हाधिकारी व मी गंभीर आहोत. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास बोर्डाला काही सांगणार नाही, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट गुन्हे दाखल करणार अशी तंबी मुख्य क ...
नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला ...
वारोळा येथील प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या ऊसतोड कामगार, दुर्बल घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व उपेक्षित वर्गातील शिक्षण घेत असलेली २४ मुलांनी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव ते अहमदाबाद हवाई सफर केली. ...