लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

शाळा, क्लासेसकडून विद्यार्थ्यांना डिजिटल धडे - Marathi News | Digital lessons for students from schools, classes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा, क्लासेसकडून विद्यार्थ्यांना डिजिटल धडे

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांची अभ्यासाची सवय मोडू नये, यासाठी शैक्षणिक संस्था डिजिटल मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

दबाव झुगारून समितीने केली विद्यापीठ कुलसचिवांची निवड - Marathi News | by refusing pressure, the committee under VC made a selection of university registrars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दबाव झुगारून समितीने केली विद्यापीठ कुलसचिवांची निवड

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा निर्णय ...

आरटीई सोडत जाहीर, मात्र पडताळणी समित्या ३१ मार्चनंतर कार्यान्वित - Marathi News | RTE releases announced, however, verification committees take effect after March 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई सोडत जाहीर, मात्र पडताळणी समित्या ३१ मार्चनंतर कार्यान्वित

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कागदपत्र पडताळणी करणाऱ्या समित्याही शाळांमध्ये ३१ मार्चनंतरच कार्यान्वित होणार ...

Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी - Marathi News | Coronavirus : Postpone the Class X, XII exam immediately | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का? ...

विद्यापीठाच्या विकासासाठी प्रशासनात सकारात्मक बदलाची गरज - Marathi News | The need for positive change in administration for the development of the Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या विकासासाठी प्रशासनात सकारात्मक बदलाची गरज

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यापासून मागील आठ महिन्यांत त्यांनी प्रशासनावर चांगलाच वचक निर्माण केला होता. ...

पाठ्यक्रमात जलजागृतीचा धडा! - Marathi News | Water awareness lesson in school syllabus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाठ्यक्रमात जलजागृतीचा धडा!

विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. ...

कला क्षेत्रासाठी हवे योग्य प्रशिक्षण! - Marathi News | Needed training for the art field! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कला क्षेत्रासाठी हवे योग्य प्रशिक्षण!

अभिनेता जन्मावा लागतो, हे जरी खरे असले, तरी अंगभूत अभिनयकलेला अभ्यासाची जोड दिल्याशिवाय ही कला संपूर्णपणे विकास पावू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. ...

Coronavirus : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा, आर्य गुरुकुल शाळेचा उपक्रम - Marathi News | Coronavirus : Online Examination of Students due to Fear of corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा, आर्य गुरुकुल शाळेचा उपक्रम

कोरोनाची व्याप्ती वाढली तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हा पेच सध्या अनेक शाळांच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनापुढे आहे. ...