लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

CoronaVirus : शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच गोंधळ, शाळेत आलेले शिक्षक परत गेले - Marathi News | CoronaVirus: Confusion at the beginning of the academic year, teachers returned to school: School will be closed until further notice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच गोंधळ, शाळेत आलेले शिक्षक परत गेले

शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या सूचनेनुसार शिक्षक हे सोमवारी शाळांमध्ये आले. पण, शाळा बंद ठेवण्याबाबतचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने माध्यमिक शिक्षक हे पुन्हा घरी गेले. ...

शाळांची कार्यालये उघडली ; शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू  - Marathi News | School offices opened; Teachers, staff work continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळांची कार्यालये उघडली ; शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू 

शाळांची कार्यालये सोमवार (दि.१५) पासून उघडली असून शिक्षकांनी  टाळेबंदीच्या काळात रखडलेले निकालपत्र तयार करण्याचे काम तसेच  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वार्षिक अहवाल पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासह श ...

अंगणवाड्या बांधकाम, दुरुस्तीची कामे अपूर्ण - Marathi News | Construction of Anganwadi, repair work incomplete | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाड्या बांधकाम, दुरुस्तीची कामे अपूर्ण

अंगणवाडी बांधकाम-२८ तर दुरुस्तीच्या ३८४ पैकी २२३ कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्यापैकी दुरुस्तीची ८५ तर १० बांधकामेच पूर्ण झाली आहेत. ...

‘माफसू’ला घ्याव्या लागणार सर्वच वर्षांच्या परीक्षा - Marathi News | ‘Mafsu’ will have to take all year exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माफसू’ला घ्याव्या लागणार सर्वच वर्षांच्या परीक्षा

‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे. ...

आरटीई अनुदानासाठी ७१ शाळाच पात्र - Marathi News | Only 71 schools are eligible for RTE grant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई अनुदानासाठी ७१ शाळाच पात्र

१३३ शाळांपैकी अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने त्यांचे अनुदान वाटप अधांतरी आहे. ...

खासगी पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांना ऑनलाइन शिक्षणाची घाई  - Marathi News | The rush of online education to private pre-primary schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांना ऑनलाइन शिक्षणाची घाई 

शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना  घाई झाली असून,  शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे.  ...

कोरोनाविरोधात लढण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्याखानातून धडे  - Marathi News | Lessons from online lectures for students to fight against corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाविरोधात लढण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्याखानातून धडे 

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना या संकट काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी स्वत:च घ्यावी यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या समुपदेशानासाठी ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. या ऑनलाइन व् ...

ऑगस्टपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता धूसरच! - Marathi News | The chances of school starting by August are slim! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑगस्टपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता धूसरच!

माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे; परंतु याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...