लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

पीएचडी मार्गदर्शक म्हणून १७८ प्राध्यापकांची नियुक्ती - Marathi News | Appointment of 178 professors as PhD mentors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीएचडी मार्गदर्शक म्हणून १७८ प्राध्यापकांची नियुक्ती

अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ६२ प्राध्यापकांचा समावेश आहे. ...

मुंबई पालिकेतील शिक्षकांना ३० जूनपर्यंत वर्क फ्रॉम होमचा दिलासा - Marathi News | Work from home relief to Mumbai Municipal Corporation teachers till June 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेतील शिक्षकांना ३० जूनपर्यंत वर्क फ्रॉम होमचा दिलासा

वेतन कपातीची टांगती तलवार ही दूर मात्र ऑनलाईन , ऑफलाईन शिकवण्या राहणार सुरु ...

तीन महिन्यांपासून आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा ; कोरोनामुळे लॉटरीनंतरही प्रक्रिया रखडली - Marathi News | Waiting for RTE admission for three months; The corona delayed the process even after the lottery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन महिन्यांपासून आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा ; कोरोनामुळे लॉटरीनंतरही प्रक्रिया रखडली

राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. ...

ग्रामपंचायतींच्या मदतीने जुलैपासून शाळा ; शिक्षणाधिकाऱ्यांचा एसएमसी, पीटीएची मदत घेण्याचा सल्ला - Marathi News | Schools from July with the help of Gram Panchayats; Education officials advised to seek help from SMC, PTA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतींच्या मदतीने जुलैपासून शाळा ; शिक्षणाधिकाऱ्यांचा एसएमसी, पीटीएची मदत घेण्याचा सल्ला

स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहेत.  ...

पुढील वर्षात प्रवेश द्या, परीक्षा नंतर घ्या; केंद्रपातळीहून ‘माफसू’ला सूचना - Marathi News | Give admission for next year, take the exam later, instruction to MAFSU from center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढील वर्षात प्रवेश द्या, परीक्षा नंतर घ्या; केंद्रपातळीहून ‘माफसू’ला सूचना

अखेर केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पहिल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांचा पुढील वर्षात तात्पुरता प्रवेश करावा व नंतर परीक्षा घेण्यात याव्या, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. ...

ऑनलाईन शिक्षण केवळ पर्याय तो मर्यादितच असणे आवश्यक ... ! - Marathi News | Online learning should be limited to options only ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाईन शिक्षण केवळ पर्याय तो मर्यादितच असणे आवश्यक ... !

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ अँड न्यूरोसायन्ससंस्थेचे पालकांच्या प्रश्नावर उत्तर ...

नाशिक विभागात शंभर टक्के पुस्तक पुरवठा; समग्र शिक्षांतर्गत ८६ लाख ८७ हजार ९५७ प्रतींचे वितरण - Marathi News | One hundred percent supply of books in Nashik division; Distribution of 86 lakh 87 thousand 957 copies under overall education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागात शंभर टक्के पुस्तक पुरवठा; समग्र शिक्षांतर्गत ८६ लाख ८७ हजार ९५७ प्रतींचे वितरण

बालभारतीच्या नाशिक विभागीय भांडारातून नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांध्ये तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक अंतर्गत दोन प्रकारची पुस्तके विभागीय कार्यालयास प्राप्त झाली आहे. ...

१ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू - Marathi News | The academic session of Nagpur University will start from 1st August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षासाठीचे शैक्षणिक कॅलेंडर घोषित केले आहे. या कॅलेंडरनुसार वार्षिक व सत्र प्रणालीच्या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १५ जूनऐवजी आता १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ...