कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे शुल्क न वाढविण्याचे व विद्यार्थ्यांकडून एकदम वार्षिक शुल्क न आकारता ते टप्प्याटप्याने घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ...
कोरोनामुक्त असलेल्या क्षेत्रात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले असून, २६ जूनपासून या नियोजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
किचनमधील भांड्यातून मधूर संगिताची निर्मिती करून नाशिकच्या सृजनशील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी घरी राहूनच अध्ययानासोबत आपसात्मक ऑनलाईन संवादातून किचनमधील वेग ...
संपूर्ण सत्र ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेणारी आयआयटी ठरली देशातील पहिली संस्था; ऑनलाइनची सुविधा सर्व विद्यार्थ्यांना पोहचविण्यासाठी ५ कोटींचा निधी उभारण्याची ही तयारी ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.३०) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. २०१८ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व दि. २९ जून २०२०पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्या ...
माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत दे ...
नाशिक : देशभरातील शाळा, महाविद्यालये आॅगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. य ...