राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही. ...
देशातील शिक्षण क्षेत्रातील सद्य:स्थितीबद्दलची माहिती सेरेस्ट्रा व्हेंचर्स या संस्थेने गोळा केली आहे. त्याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ...
इयत्ता ५ वी वर्गाच्या शिक्षकांचे समायोजन करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्याबाबतचा १६ सप्टेंबर २०२० ला शालेय शिक्षण विभागाने शासननिर्णय निर्गमित केला आहे. हा शासननिर्णय राज्यातील शिक्षण व्यवस्था गुंतागुंतीची करून टाकणारा असून नवीन शैक्षणिक धोरणाचे व कायद् ...
जिल्हाबंदी हटताच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे व संस्थासचिव जान्हवी पाथोडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ८५ गावामधील २०० विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पोहचविण्याच ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०१९-२०२० पदवी-पदव्यत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकणारे जे विद्यार्थी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहिले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२० परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्याकरिता ...