Nagpur News नागपूर स्मार्ट एड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) पूर्व नागपूर भागातील पारडी, पुनापुर, भरतवाडा, भांडेवाडी भागातील महापालिकेच्या तीन शाळा `मॉडल शाळा‘ स्वरुपात विकसित करणार आहे . ...
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, शालेय शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे नववीतील गुण आणि वर्षभरातील कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या मूल्यांकनावरून निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Gondia News पूर्वी विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके घरातील धाकट्यांना वापरता येत होती किंवा गरजूंना दिली जात होती. मात्र, आता ती पद्धत संपुष्टात आली आहे. आता दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके द्यावी लागतात. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ...
नाशिक जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेश यंदा रखडलेलेच असून, कोरोनामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यस्तरीय सोडतीद्वारे निवड ...
Shivaji University Education Sector Kolhapur : फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत टॉप-१५० मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याच ...