Nagpur News मागील नऊ वर्षांत युजीसीकडे देशभरातून रॅंगिंगविरोधातील थोड्याथोडक्या नव्हे, तर सहा हजारांच्या जवळपास ऑनलाईन तक्रारी आल्या. यातील काही तक्रारींचे अद्यापही निराकरण झालेले नाही. ...
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात त्यांनी उत्तर प्रदेशच्या 1 लाख 51 हजार विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम पाठवली. ...
ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
Nagpur News यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २०२०-२१ या वर्षातील प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गडबड झाली आहे. प्रक्रियेदरम्यान पात्रता नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. ...
Nagpur News लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचे धागेदोरे नागपुरात सापडल्याने ‘कोचिंग क्लास’ जगताला हादरा बसला आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘बी.ई.’ (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी इतिहासजमा होणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बी.ई.’ऐवजी ‘बी.टेक.’ ही पदवी प्रदान करण्यात येईल. ...
Gondia News विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी आता शाळाशाळांत द्वंद्वयुद्ध पेटले आहे. आता काही शाळांच्या स्टुडंट पोर्टलच्या पासवर्डशी छेडछाड होत असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. ...