Gondia News एकाच नावाचे विद्यार्थी दोन वेगवेगळ्या शाळांत शिक्षण घेणे शक्य आहे का? एकच विद्यार्थी एकाच शाळेत दोन भिन्न वर्गात व हाच विद्यार्थी आणखी दुसऱ्या शाळेत शिक्षण घेऊ शकतो काय? होय, हा चमत्कार केवळ गोंदिया जिल्ह्यात घडत आहे. ...
Nagpur News अभिमत व खासगी विद्यापीठात शिक्षण घेणारे लाखो मागासवर्गीय विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारने सरसकट शिष्यवृत्ती लागू केली आहे; परंतु स्वत:ला पुरोगामी राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारने मात्र अज ...
Nagpur News केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ...
प्रख्यात आरोग्यतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते राज्यातील शाळा कोरोनानंतर पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत काय म्हणाले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
Yawatmal News मराठी भाषेतील ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीमध्ये सर्रास ‘ल’ असे वापरले जाते. मात्र, या व्यंजनाचा उच्चार इंग्रजीतही ‘ळ’ असाच करावा, तो कशा पद्धतीने करावा याविषयी यवतमाळ येथील एका डॉक्टरांनी सखोल संशोधन केले आहे. ...