समग्र शिक्षा अभियानातून यंदा सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली. परंतु उर्दू माध्यमांच्या शाळांना पहिली आणि दुसरीसाठी मराठीची पुस्तके मिळाली नाहीत. ...
राष्ट्रीय गणितदिनी भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त रांगोळ्यांतून गणितीय आकृत्या आयत, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोणाचे प्रकार, सूत्र यांचे आरेखन करण्यात आले. ...
शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे. ...
गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. ...
Nagpur News देशात मराठीसह इतर पाच भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात आहे. दहा राज्यांमधील १९ महाविद्यालयांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन ‘एआयसीटीई’चे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यां ...
एका शिक्षकाला नियमित करण्यासाठी साडेसहा लाखांची मागणी करून ५० हजार रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने विद्यालयाच्या संचालकासह मुख्यधापिकेला रंगेहात पकडले. ...