लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

इन्स्पायर अवाॅर्डकरिता देशातील ६० बालसंशोधकांमध्ये राज्यातील चार विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | Four students from the state are among the 60 child researchers in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इन्स्पायर अवाॅर्डकरिता देशातील ६० बालसंशोधकांमध्ये राज्यातील चार विद्यार्थ्यांचा समावेश

Nagpur News ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे. ...

अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा स्थगित - Marathi News | Winter examination of Amravati University postponed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा स्थगित

विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य स्तरावर बेमुदत संप पुकारला आहे. शासनस्तावर संपाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे परीक्षा विभागाने ३ जानेवारी २०२२ पासूनच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. ...

बार्टीतर्फ राज्यभर घेण्यात आलेली परीक्षा संशयास्पद - Marathi News | The statewide examination conducted by Barty is suspicious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीतर्फ राज्यभर घेण्यात आलेली परीक्षा संशयास्पद

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी)तर्फे २६ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेवर संशय व्यक्त केला आहे. ...

मराठीची सक्ती पण पुस्तकांनाच सुट्टी ! - Marathi News | No Marathi textbook for the first and second standard students of Urdu medium | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठीची सक्ती पण पुस्तकांनाच सुट्टी !

समग्र शिक्षा अभियानातून यंदा सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली. परंतु उर्दू माध्यमांच्या शाळांना पहिली आणि दुसरीसाठी मराठीची पुस्तके मिळाली नाहीत. ...

रांगोळीच्या ठिपक्याने अवघड गणित बनले सोपे - Marathi News | students learn mathematics skills using Rangoli dots on world mathematics day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रांगोळीच्या ठिपक्याने अवघड गणित बनले सोपे

राष्ट्रीय गणितदिनी भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त रांगोळ्यांतून गणितीय आकृत्या आयत, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोणाचे प्रकार, सूत्र यांचे आरेखन करण्यात आले. ...

TET Paper Leak; परीक्षा घेणारेच पेपर फोडतात, आम्ही परीक्षा का द्यायची, विद्यार्थ्यांचा सवाल? - Marathi News | tet paper leak only those who take exams break the papers why should we give exams students question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Paper Leak; परीक्षा घेणारेच पेपर फोडतात, आम्ही परीक्षा का द्यायची, विद्यार्थ्यांचा सवाल?

परीक्षा उत्तीर्ण होणे हे केवळ आता पैसेवाल्यांचेच काम राहिले आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उपयोग काय? ...

परीक्षा घेणारेच पेपर फोडतात; मग विश्वास ठेवायचा कुणावर? - Marathi News | Confusion among students and parents after tukaram supe arrest in TET exam scam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परीक्षा घेणारेच पेपर फोडतात; मग विश्वास ठेवायचा कुणावर?

शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे. ...

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदाेलनाने गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज ठप्प - Marathi News | Gondwana Universitys work stalled due to employees strike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदाेलनाने गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज ठप्प

गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. ...