Education News: एका शाळेकडून दुसऱ्या शाळेत सामील होण्यासाठी मुलाचे हस्तांतरण प्रमाणपत्र मिळविण्याचा अधिकार पालकांना आहे. कोणत्याही कारणास्तव, केवळ विद्यार्थ्याची फी भरलेली नाही म्हणून शाळेच्या अधिकाऱ्यांना हा दाखला देणे नाकारता येत नाही. शाळेच्या विव ...
NEET Exam: नीट-यूजीमध्ये निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करा व सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित निकाल लावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. सर्व उत्तरपत्रिकांचे (ओएमआर शीट्स) फॉर ...
NEET-UG Exam: नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी-पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थी-पालकांच्या अस्वस्थतेत भर घातली आहे. ...
JEE Advanced Exam: जेईई-ॲडव्हान्समधील आतापर्यंतच्या सर्व टॉपर्सच्या गुणांचे रेकॉर्ड तोडत ३५५ इतक्या भरघोस गुणांची कमाई करणाऱ्या वेद लाहोटी याला सध्या एक, नव्हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. ते म्हणजे ३६० गुणांच्या परीक्षेतील आपल्या दोन प्रश्नांचे उत्तर चु ...
Education News : देशभरात नीट-युजीमधून एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या १३ लाख विद्यार्थ्यांमध्ये उत्तर प्रदेशखालोखाल सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील (१,४२,६६५) विद्यार्थ्यांची असली तरी त्याने आकाश ठेंगणे वाटावे, अशी परिस्थिती यंदा नाही. ...
Pendharkar College News: पेंढरकर महाविद्यालयात अनुदानित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन खोल्यांमध्ये सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत काम न देता बसवून ठेवले. या प्रकरणी प्राध्यापकांनी आवाज उठवला. ...