"तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, गर्भपात कर"; पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय... ११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली... विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या FOLLOW Education sector, Latest Marathi News
शिक्षण सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. तसा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे. ...
MBBS : एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी १७ विद्यार्थ्यांनी केलेल्या बोगसगिरीची समुपदेशानावेळी बिंग फुटले. प्रशासनाने कारवाई करत ८ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला, तर ९ जणांनी त्यांना मिळालेली सीट सोडून दिली. ...
विद्यापीठ प्रशासनाने २३ फेब्रवारी रोजी परिपत्रकाद्वारे विद्यापीठात परिसरात कोणतेही कार्यक्रम घेण्यावर बंदी घातली आहे. ...
विद्यापीठातील ‘गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थे’च्या (जीएमएनआयआरडी) संचालकपदासाठी सेवानिवृत्त आयएएसची पात्रता ठरवली आहे. ...
माजलगावात विद्यार्थ्याने जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात प्रकार ...
छत्रपती संभाजीनगरातील ‘एसबीओए’ शाळेतील प्रकार; शालेय शिक्षण विभागाची कडक कारवाई ...
संदीप आडनाईक कोल्हापूर : इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम राज्यातील इतर मागासवर्ग ... ...
परीक्षा घेणाऱ्या ‘आयबीपीएस’ या खासगी संस्थेच्या चुकीमुळे पात्र ठरल्यानंतरही राज्यभरातील अनेक ‘जीएनएम’धारक महिलांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. ...