कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रे ठप्प झाली असली तरी काही क्षेत्रे अशी आहेत, ज्यांना या लॉकडाऊनचा फटका न बसता फायदाच झालेला दिसून येत आहे. ...
मागील १०९ दिवसांपासून प्रवाशी वाहनांची चाके जागेवरच रुतून आहे. आजही ऑटोचालकांची परिस्थिती जैसे थेच आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या मिळकतीवरही फरक पडला. पण, घरखर्च मात्र, सुरू असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या जवळील पैसे आता संपले आहे ...
आधी जकात त्यानंतर एलबीटी बंद झाल्याने महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. ...
सध्याची परिस्थिती समजून येण्यासाठी प्रथम आपल्याला मंदीचे भीषण स्वरूप समजणे गरजेचे आहे. जून २०१९ मध्ये वाहन उद्योगात कारची विक्री २५ टक्क्यांनी घसरली. यादरम्यान उद्योगांशी संबंधित १० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ...
जागतिक बॅँकेच्या एमएसएमई तातडीच्या मदत कार्यक्रमांतर्गत हा करार करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत कोविड-१९ च्या साथीमुळे अडचणीत आलेल्या एमएसएमईना पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...
या महिन्यातील आगामी जीएसटी परिषद बैठकीत केंद्राकडून राज्यांना द्यावयाच्या भरपाईच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे. आश्वासित भरपाई मिळण्यास केंद्राकडून होत असलेल्या उशिराबाबत राज्य सरकारांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. ...
चीनबाहेर भारतामध्ये टिकटॉक अॅपचे वापरकर्ते सर्वाधिक (जगाच्या तुलनेमध्ये ३०.३ टक्के) असून, त्यांच्याकडून या अॅपचा वापर बंद झाल्यामुळे त्याच्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता याबाबत चीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्य ...