नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Indian Economy Latest News FOLLOW Economy, Latest Marathi News
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये सरकारच्या खर्चामध्ये केवळ ११ टक्के वाढ झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ...
जुलै महिन्यात देशाच्या सेवाक्षेत्राचा पीएमआय ३४.२ होता तो ऑगस्टमध्ये ४१.८ वर पोहोचला आहे. मार्च महिन्यानंतर प्रथमच हा इंडेक्स या उंचीवर पोहोचला आहे. ...
काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल; विविध विषयांवरून जोरदार टीका ...
आॅगस्ट महिन्यात देशातून ८६,४४९ कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले. त्याआधीच्या जुलै महिन्यात ८७,४२२ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. ...
तीन महिन्यांच्या काळात सरकारच्या तिजोरीत १०० पैसे पडतील असा अंदाज होता, त्याऐवजी तिजोरीत फक्त ७६ पैसे जमा झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचे असे आकुंचन स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच होत आहे. ...
मोदी सरकारची टॅगलाईन वापरून मोदी सरकारवरच निशाणा ...
कोरोना काळात देशातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली. हा तळ इतका खोलात गेला की तळात कितीही वाकून बघितले तर अंधाराशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. इतकी भयावह स्थिती या देशाची झाली आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कमकुवत झालेल्या डॉलरमुळे सोन्याचे दर दोन आठवड्यांत उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. ...