सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरेंटी नाही असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला फक्त चार तासांच्या मुदतीवर कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. ...
आशियाई विकास बॅँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ यासुयुकी सावडा यांनी भारतासह आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेबाबतचा अहवाल प्रसिद्धीला दिला त्यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था पुढीलवर्षी पुन्हा चांगली कामगिरी करेल असा आशावादही व्यक्त केला आहे. ...
देशातील शेड्युल्ड कमर्शिअल बॅँकांच्या तसेच प्रमुख बिगर बॅँकिंग वित्तसंस्थांच्या प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. ...