लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

एमएसएमई स्टार्टअपमध्ये महिलांची नोकरी धोक्यात. ३१ टक्के आस्थापनांमध्ये कर्मचारी कपात - Marathi News | Women's jobs at MSME startups at risk. 31% staff cuts in establishments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमएसएमई स्टार्टअपमध्ये महिलांची नोकरी धोक्यात. ३१ टक्के आस्थापनांमध्ये कर्मचारी कपात

Employment News : जवळपास ३१ टक्के आस्थापनांतील २५ ते १०० टक्के महिलांना नोकरी गमवावी लागली. पुढील सहा महिने महिलांना नोकरी देण्याबाबत ५० टक्के आस्थापना उत्सुक नसल्याचे समजते. ...

ई कॉमर्स कंपनी विरोधात निदर्शने, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Protests against e-commerce company, burning of symbolic statues | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ई कॉमर्स कंपनी विरोधात निदर्शने, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Economy, prtotest, kolhapurnews छोट्या व्यापाऱ्यांचे रक्त पिळणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न संघटनांतर्फे शनिवारी शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आले. प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. ...

भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर - शक्तिकांत दास - Marathi News | India on the threshold of economic revival - Shaktikant Das | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आर्थिक पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर - शक्तिकांत दास

वित्तीय संस्थांकडे वृद्धीला समर्थन देण्यासाठी पुरेसे भांडवल आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेकांनी आधीच भांडवल उभे केले आहे; तर काही नियोजन करीत आहेत. दास यांनी सांगितले की, कोविड-१९ शी लढताना भारताने वित्तीय विस्ताराचे धोरण स्वीकारले. ...

खासगी क्षेत्रातल्या कामगारांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; टॅक्स वाचणार - Marathi News | Tax Relief For Private Sector Employees For Lta Spends In Consumer Goods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी क्षेत्रातल्या कामगारांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; टॅक्स वाचणार

सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ खासगी क्षेत्रातल्या कामगारांसाठी मोदी सरकारची योजना ...

४३ टक्के भारतीयांची 'आमदनी' घटली - Marathi News | 43% of Indians 'income' decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४३ टक्के भारतीयांची 'आमदनी' घटली

income decreased : गरजा कमी करून बचतीला प्राधान्य ...

कोरोनाच्या संकटकाळातही ही कंपनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, प्रमोशन देणार - Marathi News | Even during the Corona crisis, the infosys will give salary increases and promotions to its employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाच्या संकटकाळातही ही कंपनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, प्रमोशन देणार

Infosys News : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IMF Report : यावर्षी बांगलादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई! - Marathi News | imf warns India set to drop below bangladesh in per capita growth  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IMF Report : यावर्षी बांगलादेशातील नागरिकांपेक्षाही कमी होणार भारतीयांची कमाई!

आयएमएफच्या अहवालानुसार, बांगलादेशचा दरडोई जीडीपी 2020मध्ये 4 टक्क्यांनी वाढून 1888 डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जून महिन्यात आयएमएफने यात 4.5 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. (IMF) ...

अचूक वेळ साधली! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांनी अर्थव्यवस्थेला चालना - नीती आयोग - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman's announcements boost the economy -Niti Ayoag | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अचूक वेळ साधली! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांनी अर्थव्यवस्थेला चालना - नीती आयोग

Economy, Nirmala Sitaraman News: सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार, ११,५७५ कोटी रुपये एलटीसी भत्ता म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दिले जातील. ...