Indian Economy: भारत २०२७-२८ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी केले आहे. ...
यंदा अर्थसंकल्प सादर करताना भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'श्री अन्न योजना' सुरू करण्याची घोषणा केली. ...
Pakistan: बुडत्याचा पाय खोलात, ही मराठी भाषेतील म्हण पाकिस्तानात कुणाला ठाऊक असण्याचे कारण नाही; पण त्या देशात सध्या जे काही सुरू आहे, त्यासाठी ही म्हण अगदी चपखल आहे. ...
Indian Economy: कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेला बसलेल्या तडाख्यातून भारतीय अर्थव्यवस्था आता पूर्णपणे बाहेर आली असून, उर्वरित दशकात भारताचा विकास दर ६.५० ते ७ टक्के राहील ...
Budget 2023: येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज मंगळवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला. ...