नोटाबंदीच्या आधीपेक्षाही अधिक नोटा चलनात असल्याची रिझर्व्ह बँकेची आकडेवारी असली, तरीही अनेक शहरांतील एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सरकारने लादलेली ही छुपी नोटाबंदी तर नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक राज्यांतून २,०० ...
चीनने तयार न्यूजप्रिंट कागद आयात करणे सुरू केल्यामुळे जगभर न्यूजप्रिंटचे भाव आॅक्टो. २०१७ ते फेब्रु. २०१८ या काळात ४८० डॉलर (३१,२०० रुपये)वरून ८०० डॉलर (५२,००० रुपये) प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. ही वाढ ६० टक्के आहे. ...
इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर जात असल्याने महागाई दरात वाढ होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरणात महत्त्वाच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही. ...
म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३२ लाखांची वाढ झाली. पण अद्यापही देशातील केवळ १.५ टक्के लोक या क्षेत्रात गुंतवणूक करतात. हे गुंतवणूदारही फक्त ३० शहरांमधील आहेत, असे असोसिएशन आॅफ म्युच्यअल फंड्स इन इंडियाचे (एएमएफआय) म्ह ...
मेक इन इंडियामुळे आयात होणाऱ्या वस्तूंना नवे पर्याय निर्माण झाले परंतु त्याचा निर्यातीसाठी फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे मेक इन इंडियाचा उद्देशच अयशस्वी आहे, असे मत सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे नवे अध्यक्ष व रसना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पिरुझ ...
अनेक कंपन्या बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नसल्याने नॉनपरफॉर्मिंग अॅसेटचे (एनपीए) प्रमाण वाढत जाते. ही गोष्ट टाळण्यासाठी आक्रमक कार्यशैली असलेल्या व्यक्तीची मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी यापुढे नियुक्ती करु नये असे... ...