जीएसटीचे मळभ दूर झाले असून, येत्या दोन वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. ...
एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असताना ‘नोटाबंदी’ आणि चुकीची रचना करून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे पुन्हा एकदा ती दिशाहीन झाली आहे, असे रोखठोक मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी व्यक्त केले. ...
जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियानात यंदा नवीन १३०० महिला बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे. तर यावर्षी ८८० गटांना बँकेमार्फत ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ...
देशातली प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँक आज जखमी अवस्थेत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आपले कष्टाचे पैसे ठेवणे सुरक्षित आहे की नाही, याविषयी सामान्य माणसाला प्रथमच शंका वाटू लागलीय. ...
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे वाढते दर आणि घसरत असलेले रुपयाचे मूल्य यामुळेही गुंतवणूकदार सावध होते. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या मोठ्या खरेदीने सप्ताहाची सांगता वाढीने झालेली दिसली. ...