आर्थिक मंदी या मूलत: आर्थिक असणाऱ्या विषयाला राजकीय वळण देण्यात केवळ उद्योजक किंवा ग्राहक कारणीभूत नाहीत; सरकार आणि विरोधी पक्षही त्याला तितकेच कारणीभूत आहेत. ...
आपण कोणत्या मुक्कामाकडे जाणार आहोत हे जर ठाऊक नसेल तर तुमच्यासाठी कोणतेच वारे अनुकूल नसतात. आपल्याला कुठल्या मुक्कामावर पोहोचायचे आहे हे सरकारला बरोबर ठाऊक असते व ते योग्य दिशेने जात असते. ...
आताच वित्तमंत्र्यांनी काही कंपनी करदात्यांसाठी आयकरात सुधारणा आणल्या आहेत. दांडिया खेळताना सावध राहून खेळावे लागते तसे या कंपनी आयकर दात्याला कसे लक्ष द्यावे लागेल? ...
पुढील चार तिमाहींच्या खर्च योजना तयार करून पाठवा तसेच वृद्धीदर वाढविण्यासाठी खर्चाला गती द्या, अशा सूचना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व मंत्रालयांना पाठविल्या आहेत. ...
बाजारात आलेल्या सुस्तीचा फटका हिरा व्यापारालाही बसला आहे. व्यवसाय मंदावल्याने हिऱ्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सूरतमधील हिरा व्यापाराची चमकसुद्धा फिकी पडली आहे. ...