लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

मंदीमुळे नोकऱ्या संकटात, उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख जणांचा रोजगार गेला - Marathi News | Due to the recession, jobs for over 35 lakh people in the manufacturing sector went down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीमुळे नोकऱ्या संकटात, उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख जणांचा रोजगार गेला

देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे मळभ अद्याप दूर झालेले नाही. प्रत्येक तिमाहीगणिक अर्थव्यवस्थेतील सुस्ती वाढत चालली आहे. ...

पुढच्या काही दिवसांत बंद होणार 'ही' बँक, वेळीच काढून घ्या तुमच्या ठेवी - Marathi News | This bank will close In the next few days, withdraw your deposits on time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या काही दिवसांत बंद होणार 'ही' बँक, वेळीच काढून घ्या तुमच्या ठेवी

आर्थिक आघाडीवर असलेल्या सुस्तीच्या वातावरणात एक बँक आपला गाशा गुंडाळणार आहे. ...

भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढणारी- अनुराग ठाकूर - Marathi News | India's economy is fastest growing in the world - Anurag Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढणारी- अनुराग ठाकूर

२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची ...

'मोदी सरकार मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया अन् भारत पेट्रोलियम विकणार' - Marathi News | Air India and BPCL to sell by end of March, nirmala Sitaraman says enterview | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मोदी सरकार मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया अन् भारत पेट्रोलियम विकणार'

सितारमण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. ...

बोटांच्या ठशांवरून घरबसल्या करता येणार आर्थिक व्यवहार - Marathi News | Financing transactions will be complete through fingerprints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोटांच्या ठशांवरून घरबसल्या करता येणार आर्थिक व्यवहार

एटीएम, क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड शिवाय केवळ बोटांच्या ठशांचा वापर करून बँकेशी निगडीत आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होणार आहे. ...

सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests against govt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

नवी मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून सीबीडीतील कोकण भवन कार्यालयावर निदर्शने ...

शासकीय कामकाजामध्ये आर्थिक शिस्तीचे पालन करणे आवश्यक - जिल्हाधिकारी - Marathi News | Financial discipline must be followed in the functioning of the Government - The Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय कामकाजामध्ये आर्थिक शिस्तीचे पालन करणे आवश्यक - जिल्हाधिकारी

ठाणे : शासकीय कामकाजामध्ये वित्त विषयक सर्व बाबी गांभीर्याने हाताळण्याबरोबरच त्यांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर देण्यात यावा, तसेच ... ...

अर्थव्यवस्थेसमोरील चिंता वाढली; दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज - Marathi News | India's GDP projected to fall sharply in the second quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेसमोरील चिंता वाढली; दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज

उद्योगजगतात असलेल्या सुस्तीच्या वातावरणामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवरील चिंता आधीच वाढलेली आहे. त्यात आता येणारा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अधिकच खडतर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...