मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Moody On Indian Economy : जागतिक स्तरावर अमेरिकेची 'पत' कमी करणाऱ्या 'मूडीज रेटिंग्ज' ने आता भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं आहे. यामध्ये आयात शुल्क, भारत-पाकिस्तान तणाव अशा बाजूंचाही विचार करण्यात आला आहे. ...
भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) कर्ज घेतलं. आता आयएमएफ भारताच्या आणखी एका शेजाऱ्याला १.३ अब्ज डॉलरचं कर्ज देणार आहे. ...
Pakistani Airspace: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आता पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास करणे टाळत आहेत. ...
Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरमध्ये काही प्रमाणात प्रस्थापित होत असलेल्या शांततेला आणि काश्मीरमधील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जा ...